“म्हणूनच समोर कितीही येऊद्या एकटा बास…..!

चोवीस तास जनतेसाठी आणि जनतेच्या विकासासाठी उपलब्ध असणारे मुंदडा कुटुंबीय

केज! प्रतिनिधी

सध्या केज विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक लढविण्यासाठी अनेक रिंगणात उतरले आहेत. परंतु गेल्या चाळीस वर्षापासून या केज मतदार संघावर मुंदडा कुटुंबीयांचे वर्चस्व राहिले आहे. त्यांची जनते सोबतची नाळ जोडलेली ते प्रत्येक गाव,तांडा,वाडी, वस्ती,वरील सामान्य जनतेच्या सुख दुःखात सहभागी होतात, मतदार संघातील जनतेच्या विकासासाठी कधी पण, कुठे पण, काय पण, जनतेसाठी तन, मन, आणि धन यामुळे त्यांची केज मतदार संघात एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. कुठलाही भेद भाव न करता होईल तेवढी मदत करण्यासाठी मुंदडा कुटुंबीय अहोरात्र काम करत आहेत. लग्न समारंभ, अंत्यविधी, वाढदिवस, व ईतर कार्यक्रमात ते आवर्जुन उपस्थित लावतात. काम करण्याची त्यांची एक वेगळीच पद्धत आहे.दवाखाना , शेतकऱ्यांना डिपी, व ईतर कुठल्याही कामासाठी. मुंदडा परीवार वेळ देऊन काम करून सर्व सामान्यांच्या चेहऱ्या वर आनंद झळकत आहेत. या मुळेच प्रत्येक गावात अभुतपुर्व स्वागत होत आहे. विकास काय आसतो आणि तो कसा करायचा आसतो ते नमिता मुंदडा यांनी केज मतदार संघाला दाखवुन दिले आहे. म्हणूनच या निवडणुकीत समोर कितीही येऊ द्या हो एकटा बास या निवडणुकीत प्रत्येक गावात मुंदडाच अग्रस्थानी राहणार आसल्याचे केज मतदार संघातील जनतेतून बोलले जात आहे.

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *