आ.नमिताताई मुंदडा यांना विजयी करण्यासाठी मा.खा. प्रितम ताई मुंडे केज मतदार संघ पिंजुन काढणार
केज! प्रतिनिधी
केज विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार विद्यमान आमदार नमिताताई मुंदडा यांच्या प्रचारासाठी माजी खासदार प्रितम ताई मुंडे केज मतदार संघात जाऊन प्रचार करणार आहे व विद्यमान आमदार नमिताताई मुंदडा यांची ताकद वाढवणार आहेत आज रोजी केज मतदार संघाच्या तांबवा,बनकरंजा,जिवाचीवाडी,येवता, शिंदी,विडा दहीफळ,सारुळ,जोला,सरणी,इकुरका व केज मतदार संघातील बहुतांश गावांना भेटी देऊन नमिताताई मुंदडा यांना विजयी करण्यासाठी आवाहन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे