केज मतदारसंघात अपक्ष उमेदवार लहु बनसोडे यांचा बोल बाला

केज! प्रतिनिधी

सध्या केज विधानसभा मतदारसंघाची निवडणुक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे पण जशी जशी निवडणूक जवळ येत आहे तशी केज मतदार संघात एकच चर्चा सुरू झाली ते म्हणजे बहुजन शेतकरी पुत्र लहु महादेव बनसोडे यांना विधानभवनात पाठवाये या अगोदर आसे वाटत होते की केज मतदार संघात तिरंगी लढत होते की काय परंतु बहुजन शेतकरी पुत्र लहु बनसोडे यांच्या माध्यमातून मतदारसंघात नवीन पर्याय तयार झाल्याने आता निवडणुक तिरंगी नसुन ती चौरंगी होताना पहावयास मिळत आहे बनसोडे यांनी या अगोदर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बरेच आंदोलन केले त्यांना शेतकऱ्यांची जान आहे म्हणून त्यांना निवडून चिन्ह सुध्दा टीलर म्हणजेच मोगडा आहे त्यांना प्रत्येक गावात अभुतपुर्व स्वागत होत आहे कॉर्नर बैठका होत आहे त्यांना जनतेचा वाढता पाठिंबा बघुन विरोधक धास्तावले आहेत या निवडणुकीत विजयी होऊन ते सर्व सामान्य नागरीकांना व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहतील असे बोलतात हलु बनसोडे यांनी सांगितले

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *