फलोत्पादन (जिरायत खाते ) विभागाची जागा व्यापारी संकुलासाठी केज नग पंचायत कडे हस्तांतरीत.

 

केज! प्रतिनिधी

केज शहरातील ३५ वर्षापासून रखडलेला व्यापारी संकुलाचा प्रश्न केज नगरपंचायत चे गटनेते मा. हारुण इनामदार व नगराध्यक्षा मा. सिताताई बनसोड यांच्या अथक परिश्रमातून मार्गी लागल्यामुळे केजवासियां मधून आभार व्यक्त होत आहेत.

केज नगरपंचायत मध्ये गटनेते, हारुन इनामदार व केज नगरपंचायत च्या विद्यमान अध्यक्षा मा. सौ. सिताताई बनसोड यांच्या नेत्रत्वा खाली केज शहरा चा विकास अगदी झपाट्याने होत असल्याचे दिसून येत असून केज शहरातील अत्यंत्य जुना व सर्वांच्या जिव्हाळ्या चा प्रश्न म्हणजे फलोत्पादन खात्यातील जागा व्यापारी संकुलासाठी मिळावी यासाठी मा. हारून इनामदार व नगराध्यक्षा मा. सौ. सिताताई बनसोड यांनी अथक परिश्रम करून मार्गी लावला असून राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी फलोत्पादन ( जिराईत खात्याची ) जागा व्यापारी संकुलास दिली असून तसे आदेश दिले आहेत त्यामुळे ३५ वर्षापासून प्रलंबीत असलेला व्यापारी, व्यावसाय धारक यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे केज शहरातील नागरीकातून मा. हारूनभाई इनामदार व नगराध्यक्षा मा. सौ. सिता ताई बनसोड यांचे आभार मानले आहेत, मा. हारून इनामदार व नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड यांच्या नेतृत्वा खाली केज शहराचा विकास होत असून शहराचा चेहरा मोहरा बदलत असून व्यापारी संकुलाचा प्रश्न मार्गी लावल्यामुळे केज वासियांतून केज नगर पंचायत चे आभार व्यक्त होत आहेत. तसेच नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे.

संपादक दशरथ चवरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *