Month: October 2025

नारायणदादांमुळे सर्वसामान्य कुटुंबातील मुले मोठ्या पदावर* -मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांचे गौरवोद्गार

केज ! प्रतिनिधी ज्ञमहाराष्ट्राच्या निर्मितीसोबतच स्थापन झालेल्या खेड्यातील शाळांनी ग्रामविकासात मोठे योगदान दिले. स्व नारायणदादा काळदाते यांच्या मुळेच ग्रामीण भागातील कष्टकरी , बहुजन समाजातील मुले मोठ्या पदावर पोहोचू शकली, असे…